होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार ते नॅशनल क्रश रश्मिका कुठे गायब आहे?
Manage episode 439527624 series 3312200
१) होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार; पोलिस महासंचालकांची माहिती
२) सपट चहा च्या डेपोवर राज्यात ठिकविकाणी धाडी घालून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त
३) फास्ट ट्रॅक कोर्टात महिलांबाबतचे ९० टक्के खटले निकाली; ‘इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन’चा अहवाल
४) बिहारमध्ये एक हजार पूल बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
५) कमला हॅरिस अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिलीच खुली चर्चा; हॅरिस आक्रमक
६) ACC बैठकीत महिला क्रिकेटबाबत मोठा निर्णय; वर्ल्ड कपपूर्वी होणार महत्त्वाची स्पर्धा
७) नॅशनल क्रश रश्मिका कुठे गायब आहे? सोशल मिडियावर स्वतःच दिली हेल्थ अपडेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1388 ตอน