आता पालिका उभारणार पीएम आवास योजनेतील घरे ते खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब
Manage episode 457225257 series 3312200
१) पालिका उभारणार पीएम आवास योजनेतील घरे
२) जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज
३) त्रिपुराचे 200 कोटी बांगलादेशने थकवले
४) म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
५) दिव्यांगांच्या स्टॉल पडताळणीसाठी समिती
६) खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब
७) निर्माता संदीप सिंहने केली कार्तिक आर्यनवर टीका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1466 ตอน