आज Special Podcast | फ्रीजमधील जेवण खाल्लं तर आजारी पडणार? व्हायरल मेसेजचं सत्य काय? | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 438113856 series 3480446
तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा... कारण तुमचा फ्रीज तुम्हाला आजारी पाडू शकतो... हे आम्ही म्हणत नाहीये तर असा एक दावा करण्यात आलाय... फ्रीजमध्ये जास्तवेळ अन्नपदार्थ ठेवल्याने एक व्हायरस तयार होतो आणि हा व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो. यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
100 ตอน