Saam สาธารณะ
[search 0]
เพิ่มเติม
ดาวน์โหลดแอปเลย!
show episodes
 
Artwork

1
Inspirasie saam met Lynette Beer

Radio Pulpit

Unsubscribe
Unsubscribe
รายเดือน+
 
Inspirasie saam met Lynette Beer is 'n klein, maar kragtige potgooi op Radio Kansel tydens Goeie Nuus Tyd elke Donderdag oggend. Dit is een van ons luisteraar se hoogtepunte van die week. Onderwerpe fokus meestal op verhoudings, met God, mekaar, en self.
  continue reading
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Artwork

1
SAAM review

shaleh afief angga

Unsubscribe
Unsubscribe
รายวัน+
 
Hobi bicara film, Bola, atau hal absurd lainnya. Cover art photo provided by Alex Rodríguez Santibáñez on Unsplash: https://unsplash.com/@alexrds
  continue reading
 
Artwork

1
On The Rise with Saam Rahim

Saam Rahim

Unsubscribe
Unsubscribe
รายเดือน
 
Building a platform to highlight young entrepreneurs who are on the path to success. These entrepreneurs have achieved success at a young age, but the journey is far from being finished. Let us share our experience of what it took to build a profitable business at a young age & how you can overcome any barriers that are keeping you from doing the same.
  continue reading
 
Loading …
show series
 
केदारनाथ मंदिरातलं सोनं गायब झालं असा आरोप शंकराचार्यांनी केला होता. या आरोपात किती तथ्य आहे? हे सोनं नेमकं होतं किती? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
एकीकडे शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील असे म्हटले होते. तर दुसरीकडे अजित पवार समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसावपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री आशयाचा केक कापला आहे. अशा वेळी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी विचारणा होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे. महायुतीने आता विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येणार आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. बंगरुळूमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
जगात सोन्या सर्वाधिक मागणी भारतात आहे. आता सोनं वर्षअखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यत जाईल असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
मुंबईतली रीलस्टार अन्वी कामदार हिचा रायगडमधल्या धबधब्यात पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. रील बनवतानाच अन्वीचा मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
वादग्रस्त IAS पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. पूजा खेडकरच्या आईने शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण पूजा खेडकरचे कारनामे संपत नाहीयेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
भारतात आईचे दुध विकणे बेकायदेशीर आहे. असे असले तरी बाजारात मागणी असल्याने या दुधाची विक्री होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. आता विधानसभेत कुणाचा विजय होणार? सकाळ आणि सामच्या सर्वेमध्ये काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत.काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभुमीवर सकाळ आणि सामने सर्वे केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कुणाचा विजय होणार हे या सर्वेतून समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार असे घोषणा सुधीर मुनंगटीवार यांनी केली होती. पण लंडनमध्ये असलेली ही वाघनखं महाराजांची नाहीत असा दावा संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमनेसामने आले होते. आता जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
शिंदे गटाचे खासदार रवींद वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घालण्यात आला आहे. त्यामुळे एक वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत. नार्वेकरांनी निवडणुकीसाठी अर्जही सादर केला आहे. नार्वेकर आमदार होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
राज्यात आषाढी वारीसाठी वारकरी पंढपूरच्या दिशेने निघाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधीही पंढरपूरला जातील असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
राज्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्यात आणि इतर जिल्ह्यात रुग्ण वाढल्याने भिती निर्माण झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मोठ्या दिव्यातून जावं लागत आहे. कागदपत्रांची पुर्तता, सर्व्हर डाऊन असणे, तलाठ्यांकडून पैशांची मागणी. त्यामुळे अनेक बहीणींचे हाल झाले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केली आहे. पण शेतकऱ्यांना हा विमा घेण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. साम टीव्हीने या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन केले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आता हा मार्ग फक्त कंत्राटदारांसाठी बांधला जात आहे असा आरोप होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
मुंबईच्या RTO मधून मोठा भ्रष्टाचार होतो असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराचे रेट कार्डच त्यांनी सादर केले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग सापडले होते. त्यामुळे एकच वाद झाला होता. आता पुण्यात आठवडाभर ड्राय डे करण्याचा विचार सुरू आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
कॉलेजमध्ये हिजाबबंदी घातल्याने काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने ही बंदी योग्य ठरवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पण या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पाच लाख रुपये देऊन गुण वाढवले जात होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे. नांदेडमध्ये आधीच भाजपच्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
पेन्शन सुरू करावी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. पण आता शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकार पेन्शन देणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पण या घोटाळ्याची पाळमुळं लातूरमध्येसुद्धा असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सोलापुरात निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याने नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. हातान सहज उकरेल असा रस्ता बनवला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा कुणाच्या खिशात जात आहे असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
वायनाडमधून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. आता प्रियंका गांधी वायनाडमधून खासदारकी लढवणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांवर ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुन्हा फोडाफोडीचे राजकारण होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
राज्यात शाळा सुरू झाल्यात. पण अनेक विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच शाळेत हजेरी लावली होती. या गणवेशातून टक्केवारी घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
पृथ्वीवर एलियन्स आधीपासून वावरत आहेत असा दावा एका संशोधनातून समोर आला आहे. इतकंच नाही तर परग्रहावरून आपल्या मित्रांना भेटायला येत असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण मनसे विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याच्या विचारात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
अजित पवार गटाची साथ घेतल्याने मोदी ब्रॅण्डची व्हॅल्यू कमी झाली अशी टीका संघाने केली होती. अजित पवारांना सोबत घेतल्याने संघाने नाराजीही दर्शवली आहे. आता भाजप अजित पवारांना दूर करणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणूक पार पडली असून राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी २८८ जागांवर चाचपणीही केल्याचे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळाली नाही. मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू का मिळाला? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
नारायण राणे केंद्रात मंत्री होतील,त्यांना निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. राणे यांचा विजय झाला पण मंत्रिपद नाही मिळाले. केंद्रीय मंत्रि‍पदातून राणे यांचा पत्ता का कट झाला? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी चॅलेंज दिलं होतं. त्या नेत्यांचं काय झालं? कुणाचा झाला पराभव, कोणी खलं केलं चॅलेंज? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
बारामतीत अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आणि सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या. बारामतीत अजित पवार गटाचा पराभव का झाला ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
Loading …

คู่มืออ้างอิงด่วน