Aaj สาธารณะ
[search 0]
เพิ่มเติม
ดาวน์โหลดแอปเลย!
show episodes
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Artwork

1
Urdu Aaj Kal

Institute of Business Management

Unsubscribe
Unsubscribe
รายเดือน
 
Urdu Aaj Kal is a podcast hosted by IoBM Media Studies faculty, screenwriter and poet Muhammad Faraz who sits with urdu poets and literary experts to discuss about modern urdu literature and language. The podcast is produced by IoBM Media Studies Department
  continue reading
 
Artwork

1
Aaj Kuch Achcha Kartein Hain

Smita Acharya

Unsubscribe
Unsubscribe
รายเดือน
 
Hi there, in this Podcast you will listen to inspirational, motivating stories (Hindi and English) that I curate and lend my voice and share it across to you for a blissful listening. Stay Blessed🙏 Smitaacharya0@gmail.com #Motivational #Story #MotivationalStory #StoryTelling #CovidMotivation #PositiveAttitudes
  continue reading
 
Artwork

1
Love Aaj Kal

Radio Nasha - HT smartcast

Unsubscribe
Unsubscribe
รายเดือน
 
Love Aajkal brings to you a collection of short love stories, full of love, emotion, and adventure. This is a Radio Nasha production, brought to you by HT smartcast.
  continue reading
 
Artwork

1
Ramayan Aaj ke Liye with Kavita Paudwal

HT Smartcast Originals

Unsubscribe
Unsubscribe
รายวัน
 
Are you fascinated by the stories and mythology of ancient India? Do you want to learn more about the epic tale of Ramayana and its relevance to modern-day life? Then you should check out Ramayan Aaj Ke Liye, the ultimate podcast on Indian mythology and culture. Hosted by Kavita Paudwal, this podcast offers a deep dive into the world of Ramayana and its characters, themes, and teachings.
  continue reading
 
Artwork

1
Aaj Kuch Naya Karte Hain

RJ Glenn

Unsubscribe
Unsubscribe
รายเดือน
 
RJ Glenn shares simple secrets that he himself has used to declutter his mind, especially during this lockdown. His sense of humor, charm, energy, and most importantly his honesty will keep you hooked and engaged through this series. This series will cover a variety of experiences that all of us have been through or may not go through it in the future. You can listen to him talk about the mistakes he’s made and learn from them or like he says laughing at them or does both, or best make new o ...
  continue reading
 
Loading …
show series
 
पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा पुणेकर कुणाला मत देणार ? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
Muhammad Faraz was in conversation with Muhammad Omar Iftikhar, a fiction writer with over 19 years of experience. Omar talked about his science fiction novel, Divided Species, which is the first to be set in Karachi. Urdu Aaj Kal is a podcast hosted by IoBM Media Studies faculty, screenwriter and poet Muhammad Faraz who sits with Urdu poets and li…
  continue reading
 
देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेने नारायण राणे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. नारायण राणेंच्या बाजूने राज ठाकारे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का ? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधूनโดย Sakal Media
  continue reading
 
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी राज ठाकरे सभा घेणार का? जाणून घेऊया आजच्या पॉडकॉस्टमधूनโดย Sakal Media
  continue reading
 
शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. सभेनंतर पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी उदयनराजेंना साताऱ्यातून आव्हान दिले का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
शिवसेना ही हिंदत्ववादी संघटना आहे. पम आता मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी उभा राहिल असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची मतं विभागली गेली. आता उद्धव ठाकरे मतांची उणीव भरून काढण्यासाठी मुस्लिम समाजाला आकर्षित करणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
महाविकास आघाडी फडणवीसांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण फडणवीसांवर फोन टॅपिंगचे आरोप होते असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
आपण भाजपमध्ये सामील होणार अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती. पण अजूनही त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. का अडला खडसेंचा पक्षप्रवेश ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. पण यानंतरही नाशिकचा तिढा सुटलेला दिसत नाही. कारण महायुतीकडून अद्याप नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
नवजात बाळाला अनेक माता बेबी फूड खाऊ घालतात. पण या बेबी फूडमध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्तेत सामील झाले. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या वाटेला फार जागा आल्या नाहीत. त्यामुळ अजित पवार नाराज आहेत का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रा अर्थमंत्री व्हायचं होतं असेही ठाकरे म्हणाले. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
साताऱ्यात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उदयनराज यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. पण त्यांनी तो भरलेला नाही. साताऱ्यात यंदा कोण बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सोलापूरात तीन दिग्गज नेते एकत्र आले आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूरची गणितं बदलणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
मटण खाण्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. आता या टीकेला संजय राऊत यांनी काय उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
पुण्यात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या अन्नात अळ्या सापडल्या आहेत. प्रशासन गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळत आहेत असा आरोप होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने शोभाताई बच्छाव यांना तिकीट दिलंय. यावेळी भामरे हॅट्ट्रीक साधणार का? की काँग्रेसची जादू चालणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी नात्यातलीच लोकं एकमेकांच्या उभी ठाकली आहेत. राजकारणामुळे घरं आणि नाती दुभंगली आहेत का ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण हा पाठिंबा म्हणजे नेमकं काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज ठाकरे यांनी फक्त मोदींना पाठिंबा दिला आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. यावर अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
अमरावतीत नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी, प्रहार जनशक्ती आणि आनंदराज आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अमरावीतीची ही निवडणूक रंगतदार होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद सुरू असल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले आमने सामने ठाकलेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
विजयबापू शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलं होतं. पण आता बापूंनी बंडखोरी मागे घेत प्रचाराला सुरूवात केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसे फोडाफोडीला आणखी ऊत येत आहे. आता जी व्यक्ती सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार होती ती व्यक्ती आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
निलेश लंके यांनी इंग्रजीत बोलावं मी उमेदवारी अर्ज मागे घेईन असे आव्हान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात इंग्रजीची एन्ट्री झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. पण राणा यांचं प्रकरण कोर्टात का गेलं? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४० आमदार आणि डझनभर खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण आता अनेक नेत्यांची तिकिटं कापली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. आता शिंदे गटाच्या नेत्यांचे भविष्य काय असणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
सावकर यांच्यावर आधारित चित्रपट देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
अजित पवार गटाने आपल्या कोट्यातून रासपच्या महादेव जानकरांना परभणीतून जागा दिली आहे. पण परभणीतून जानकर खासदार होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लातूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा. पण गेली १० वर्ष इथून भाजपचा उमेदवार निवडून आलाय. आता २०२४ साली भाजप इथून आपला गड राखणार की काँग्रेस बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेडची राजकीय गणितं बदलली आहे. चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला इथून फायदा होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे वादात अडकले आहेत. त्यांनी अनंत अंबानीकडून १५ कोटींची देणगी घेतली होती. शैक्षणिक संस्थांसाठी घेतलेली ही देणगी वेगळ्याच कारणासाठी वापरली. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना अमरावतीतून उमेदवारीही जाहीर केली आहे. पण शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमरावतीची ही जागा महायुतीला जड जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
शिंदे गट आणि भाजपने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण अद्याप सर्व जागांवर उमेदवार जाही झालेले नाहीत. पण शिंदे गटाचे उमेदवार पडू शकतात असा दावा भाजपकडून केला जातोय. असे म्हणत भाजप त्या जागा आपल्याकडे वळवू पाहतोय. त्यामुळे भाजप शिंदे गटावर कुरघोडी तर करत नाही ना? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला होता. आता काँग्रेस नेत्या प्रिया दत्तही शिंदे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली आहे. खरंच प्रिया दत्त शिंदे गटात जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
कल्याण लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. पण या जागेवर भाजपने लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. एकदा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याणमध्ये आले होते. आता कल्याणमध्ये भाजप ऑपरेशन लोटस करणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार लोकसभा लढवतील असे सांगितलं जात आहे. पण बारामतीची जागा अजित पवारांना जड जाईल असं सांगितलं जातंय. आधी विजय शिवतारे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता हर्षवर्धन जाधव यांनीही नाराजी दर्शवल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक जड जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून…
  continue reading
 
बीडमधून लोकसभा निवडणूक लढवलेले बजरंग सोनावणे शरद पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. बीडमधून सोनावणे यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
माढा लोकसभा कोण लढवणार यावरून महायुतीवरून रस्सीखेच सुरू आहे. माढ्यातून धैर्यशील मोहीते पाटील शरद पवार गटात सामील होणार का अशीही शक्यता वर्तवली जाते. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
शाहु महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा लढवणार हे निश्चित झाले आहे. पण कुठल्या पक्षाकडून लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शाहु महाराजांची भेट घेतली होती. त्यामुळे शाहु महाराज ठाकरे गटाकडून लढणार असेही सांगितले जात होते. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांना का हटवलं यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पत्र लिहून काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे वंचित आणि मविआमध्ये आलबेल आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.โดย Sakal Media
  continue reading
 
निलेश लंके हे शरद गटात परतले आहेत. त्यामुळे लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवतील अशी शक्यता वर्तवली जातेय. पण सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादाचा लाभ निलेश लंकेंना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतीय. भाजपने दक्षिण लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
Loading …

คู่มืออ้างอิงด่วน